समाज विकास विभागाच्या तीन योजनांसाठी स्वतंत्र प्रणालींचे प्रात्यक्षिक (Proof of Concept). प्रत्येक प्रणाली स्वतंत्र फोल्डरमध्ये असून संपूर्ण नेव्हिगेशन, नमुना माहिती व मराठी छपाई नमुन्यांसह तयार आहे.
महिला बचतगटांची नोंदणी, पान ११ मधील सात निकषांची तपासणी, प्रमाणपत्र, वार्षिक नुतनीकरण व अनुदान वितरण.
दिव्यांग नोंदणी (१६ बाबी), अर्थसहाय्य अर्ज, स्व:घोषणापत्र, हयातीचा दाखला व आधार संलग्न खात्यावर पेन्शन.
विधवा महिलांसाठी अर्ज, मृत्यू दाखला व पुनर्विवाह पडताळणी, मंजुरी आणि आधार संलग्न खात्यावर अर्थसहाय्य.