KDMC
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
समाज विकास विभाग

बचतगट अनुदान प्रणाली

महापालिका क्षेत्रातील दारिद्रय रेषेवरील केशरी रेशनकार्ड धारक महिला बचतगटांची नोंदणी, नुतनीकरण व अनुदान वितरण — एकाच ठिकाणी.

पान ११ मधील सातही निकषांची स्वयंचलित तपासणी
एका सभासदाची दोन गटांत नोंद प्रतिबंधित
दरवर्षी नुतनीकरणाची आठवण व स्थिती
बँक सल्ला फाईल व ताळमेळ