बचतगट नोंदणी अर्ज
पान ७ नुसार गटाची माहिती · SHG registration application (source form page 7)
१ · गटाची माहिती Group particulars
प्रति, मा. समाज विकास अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
हा गट दारिद्रय रेषेवरील केशरी रेशनकार्ड धारक महिलांचा असावा आणि महापालिका क्षेत्रात राहणारा असावा — पान ११, निकष १.